शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककर असूनही टोलचा भुर्दंड बसणार? पिंपळगाव बसवंत : अन्य जिल्हा नोंदणी वाहनांचा प्रश्न

By admin | Updated: May 25, 2014 16:36 IST

नाशिक : जिल्‘ातील नाशिक आणि मालेगाव येथे नोंदणी झालेल्या (म्हणजेच एमएच १५ व एमएच ४१) मोटारींना पिंपळगाव बसवंत येथे सध्याच्याच दराने टोल आकारण्यात येणार आहेत. अन्य जिल्‘ांतील नोंदणी असलेल्या मोटारींना तिप्पट टोल भरावा लागणार आहे. नाशिक जिल्‘ात अनेक अन्य जिल्हा नोंदणी असलेल्या किंवा सेकंड हॅँड मोटारी आहेत, त्यांना मात्र नाशिककर असूनदेखील या निर्णयाचा फटका बसणार आहे.

नाशिक : जिल्‘ातील नाशिक आणि मालेगाव येथे नोंदणी झालेल्या (म्हणजेच एमएच १५ व एमएच ४१) मोटारींना पिंपळगाव बसवंत येथे सध्याच्याच दराने टोल आकारण्यात येणार आहेत. अन्य जिल्‘ांतील नोंदणी असलेल्या मोटारींना तिप्पट टोल भरावा लागणार आहे. नाशिक जिल्‘ात अनेक अन्य जिल्हा नोंदणी असलेल्या किंवा सेकंड हॅँड मोटारी आहेत, त्यांना मात्र नाशिककर असूनदेखील या निर्णयाचा फटका बसणार आहे.पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावरील दर काही दिवसांपूर्वी वाढविण्याचा निर्णय झाला. परंतु निफाडमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्यामुळे जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडे यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. त्यात ठरल्यानुसार नाशिक जिल्‘ातील नागरिकांना टोलवाढीचा भुर्दंड सोेसावा लागू नये यासाठी नाशिक (एमएच १५) आणि मालेगाव (एमएच ४१) अशा प्रकारे मोटारीवर क्रमांक असल्यास सध्या लागू असलेला करच भरावा लागेल. अन्य जिल्‘ांतील नोंदणी असलेल्या कोणत्याही वाहनाला मात्र सध्याच्या तिप्पट टोल भरावा लागणार आहे. अर्थात, यामुळे जिल्‘ातीलच अन्य अनेक वाहनधारकांना फटका बसणार आहे.अनेक नागरिक मुंबई किंवा पुणे येथून मोटारी खरेदी करतात. त्यात सेकंड हॅँड मोटारींचादेखील समावेश आहे. त्यामुळे मंुबई आणि पुण्याच्या मोटारी खरेदी करणार्‍या आणि अन्य जिल्‘ांतून नाशिकमध्ये आपल्या मोटारीसहीत स्थलांतरीत झालेल्या नाशिककरांना तिप्पट टोल भरावा लागणार आहे. कारण मुंबईतील मोटारींवर एमएच ०१ पासून तसेच पुण्यातून खरेदी केलेल्या मोटारींवर एमएच १२ व १४ अशी नोंद असलेल्यास अन्य जिल्‘ांतील वाहन म्हणून त्यांच्याकडून तिप्पट टोल आकारला जाईल. अनेक नागरिक आणि व्यावसायिक ज्या राज्यात वाहनांवर कर कमी आहे, त्याठिकाणाहून मोटारी खरेदी करतात. गुजरातमधून खरेदी झालेल्या मोटारींची संख्या नाशिकमध्ये प्रचंड आहे. अशा नागरिकांनादेखील तिप्पट टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे खास नाशिककरांसाठी घेतला गेलेला निर्णयदेखील अनेक नागरिकांना अडचणीचा ठरणार आहे....इन्फो......असाही पर्याय असू शकतोअन्य जिल्‘ांत किंवा राज्यांत नोंदणी झालेली जी वाहने नाशिक जिल्‘ातील नागरिक वापरत असतील तर त्यांच्या आरसी बुकवर नाशिकचा रहिवासी पत्ता बघून टोलमधून सूट देता येणे शक्य आहे. त्यामुळे या पर्यायाचा वापर केला जाणे अपेक्षित असून, तसे जिल्हा प्रशासनाने संबंधिताना सूचित करणे आवश्यक आहे.