शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत नसूनही राष्ट्रवादीने कमाविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:36 IST

वीस वर्षांपूर्वी कॉँग्रेसपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्टÑवादीला जिल्ह्यात जेवढे यश मिळू शकले नाही, त्यापेक्षा अधिक यश वीस वर्षांनंतर सत्तेत नसतानाही मिळाले आहे.

वीस वर्षांपूर्वी कॉँग्रेसपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्टÑवादीला जिल्ह्यात जेवढे यश मिळू शकले नाही, त्यापेक्षा अधिक यश वीस वर्षांनंतर सत्तेत नसतानाही मिळाले आहे. जिल्ह्यात नऊ जागा लढविणाऱ्या राष्टÑवादीने यंदाच्या निवडणुकीत राजकीय सामंजस्यपणाची व योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची खेळलेल्या खेळीमुळे पक्षाला सर्वाधिक सहा जागांवर विजय मिळविता आला आहे.२००९ निवडणुकीचा फॉर्म्युला वापरून राष्टÑवादीने कॉँग्रेससाठी सहा जागा सोडल्या असल्या तरी, मालेगाव बाह्य ही हक्काची जागा कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना सोडून राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविले. पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारलेल्या बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊन भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले. त्याचबरोबर नेहमीच पराभव होणाºया देवळाली मतदारसंघात ऐनवेळी भाजपच्या नगरसेविकेस गळाला लावून बबन घोलप यांच्यासमोर नुसते आव्हानच उभे केले नाही तर थेट तीस वर्षांनंतर मतदारसंघ राष्टÑवादीच्या अमलाखाली आणला. सिन्नर मतदारसंघात सक्षम उमेदवाराची वानवा असताना भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना पक्षात घेऊन सिन्नरची जागा ताब्यात घेतली. निफाडमध्ये पुन्हा दिलीप बनकर यांनाच उमेदवारी देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाजी मारली, तर दिंडोरीतही नरहरी झिरवाळ यांनी पाच वर्षे केलल्या कामाच्या बळावर मतदारसंघ कायम राखला.

टॅग्स :Electionनिवडणूक