शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या वतीने निदर्शने

By admin | Updated: October 8, 2016 00:04 IST

मनमाड : निरुपम, केजरीवाल, चिदंबरम यांच्या वक्तव्याने संताप

मनमाड : कॉँग्रेसचे संजय निरूपम, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पी. चिदंबरम यांनी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मनमाड येथे उमटले. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज सायंकाळी तिघांच्या प्रतिमेला चपलांचा मार देऊन निदर्शने केली. देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नुकतेच भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या सजिकल आॅपरेशनमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असताना संजय निरूपम, अरविंद केजरीवाल, पी. चिदंबरम यांनी याबाबद वादग्रस्त विधाने करून नवा वाद निर्माण केला आहे. या विधानांच्या विरोधात संतप्त झालेल्या मनमाड येथील शिवसैनिकांनी शिवाजी चौकात निदर्शने करून या तिघांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून त्यानंतर चपलांनी मार देण्यात आला, काळी शाई टाकून फोटोला काळे फासण्यात आले व नंतर दहन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. माजी आमदार राजाभाऊ देशमुख, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपप्रमुख जाफर मिर्झा यांनी भाषणातून निषेध व्यक्त केला.यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, दिलीप भाबड, विनय अहेर, रमेश हिरण, गोविंद रसाळ, संजय कटारिया, सुनील गवळी, अ‍ॅड. सुधाकर मोेरे, विनय अहेर, अनिल दराडे, अतुल भंडारी, नितीन पाटील आदि शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)