शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 16:16 IST

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत असलेल्या मानोरी बुद्रुक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नाशिक-येवला महामार्गाला मिळणाऱ्या मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक आणि मुखेड फाटा ते पिंपळगाव लेप, जऊळके या रस्त्यावर अवजड वाहतुकीने स्त्याची दुरवस्था झाली आहे.

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत असलेल्या मानोरी बुद्रुक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नाशिक-येवला महामार्गाला मिळणाऱ्या मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक आणि मुखेड फाटा ते पिंपळगाव लेप, जऊळके या रस्त्यावर अवजड वाहतुकीने स्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मानोरी ते खडकीमाळ रस्त्याची तसेच मानोरी-मुखेड रस्त्याचीदेखील दुरवस्था झाली आहे. अनेकदा या रस्त्याने प्रवास करताना चार चाकी वाहनांचे पाटे तुटणे, नट बोल्ट गळून पडणे, वाहनांमध्ये बिघाड होणे असे प्रकार या रस्त्यावर वारंवार घडत आहेत. तसेच खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मणक्याचे, पाठीचे आजारदेखील उद्भवले असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. येवला येथील तालुकास्तरीय कामकाज, कांदा बाजार आदी शासकीय कामासाठी येवल्याला जाण्यासाठी तसेच मुखेड फाट्याला जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी झुडपांनी साइडपट्ट्या व्यापल्या असल्याने दोन मोठ्या वाहनांना शेजारून जाताना अडथळा निर्माण होत आहे.वाहनांचे पांढरे एलइडी बल्ब धोकादायकग्रामीण भागात मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांना बाजारात पांढरे एलईडी बल्ब बेकायदेशीरपणे स्वस्तात बसवून मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वाहनचालक आपल्या वाहनाचा मुख्य बल्ब न वापरता पांढरा एलइडी बल्ब वापरत आहेत. ग्रामीण भागात रस्त्याच्या अरु ंद स्थितीमुळे अपघातात नेहमी वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना समोरून पांढरा एलईडी बल्बचा तीव्र प्रकाश वाहन चालकाच्या डोळ्यावर पडत असल्याने दुसºया वाहनचालकाला वाहन बाजूला घेण्यासाठी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालक थेट काटेरी झुडपात जाऊन पडतो. या पांढºया एलईडी बल्ब वाहन चालकांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.रस्तांच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपांचा विळखा.येथील परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. रस्ते अरु ंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंसह मोठ्या प्रमानात काटेरी झुडपे झाली आहे. साइडपट्ट्या काटेरी झुडपांनी व्यापल्या असल्याने दोन चार चाकी वाहने शेजारून जाताना मोठी कसरत करावी लागते.