शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

कामगारांना नोंदणीकृत करण्याची मागणी

By admin | Updated: October 19, 2015 21:47 IST

पालकमंत्र्यांना निवेदन : नोंदणीची खोटी माहिती दिल्याप्रकरणी चौकशी व्हावी

नाशिकरोड : मध्य रेल्वेभुसावळ विभागाने दिलेली माहिती व नाशिक माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने दिलेल्या माहितीत मोठी तफावत माहितीच्या अधिकारात आढळून आली असून, संबंधितांची चौकशी करावी, तसेच अनोंदणी कामगारांना नोंदणीकृत करून घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांना राष्ट्रीय माथाडी वाहतूक आणि जनरल श्रमिक उत्कर्ष सभा यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडे कामगारांची कमी नोंदणी दाखवून मोठ्या प्रमाणात लेव्ही वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच नाशिकरोड मालधक्क्यावर सीमेंट, धान्य, खते व स्टील उतरविण्यात येते. याठिकाणी नोंदणीकृत कामगारांची ४५० इतकीच संख्या आहे. कार्टिंग एजंट व कामगार मंडळ संगमताने उर्वरित काम अनोंदणी कामगारांकडून करून घेतात. त्यामध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आहे. निवेदनावर कामगार नेते विजय कांबळे, श्रमिक उत्कर्ष सभेचे जिल्हाध्यक्ष विशाल साळवे, विलास वानखेडे, मिलिंद शेजवळ, रवि हांडगे, शंकर आवारे, रिंकी ढालिया, भीमचंद चंद्रमोरे, अभिलाश थोरात आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)