शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

सिद्धपिंप्रीमार्गे जादा बस सोडण्याची मागणी

By admin | Updated: September 27, 2016 22:58 IST

ओझर, दिंडोरी बससेवा सुरू

सिद्धपिंप्री : सिन्नर ते दिंडोरी अशी सिद्धपिंप्रीमार्गे बससेवा सुरू  झाल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. परंतु नवरात्रोत्सवात जादा बस सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  सिन्नर ते सिद्धपिंप्रीमार्गे ओझर, दिंडोरी बससेवा अखेर सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नर ते सिद्धपिंप्रीमार्गे ओझर, दिंडोरी बससेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने विद्यार्थी त्याचप्रमाणे ग्रामस्थ करीत होते. या बससेवेमुळे सतरा गावांच्या येण्या-जाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सिन्नर येथून सकाळी ८ वाजता बस सुटेल. सिद्धपिंप्रीमध्ये ८.४५ वाजता ओझरमार्गे दिंडोरी येथे बस १० वाजता पोहोचेल. पुन्हा दिंडोरी येथून १0 निघून पिंप्रीमध्ये १०.४५ वाजता येईल. तसेच सिन्नर येथे १२ वाजता पोहोचेल. ही बस सिन्नरहून सुटल्यानंतर शिंंदे, चांदगिरी, जाखोरी, कोटमगाव, सामनगाव, एकलहरे, काळवी, गंगापाडळी, लाखलगाव, सिद्धपिंप्री, दहावा मैल, ओझर, जानोरी, मोहाडी, कुऱ्हाटे, पालखेड आदि गावांसह आजूबाजूच्या परिसरातील ३० ते ४० गावांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तसेच सदर बससेवेमुळे नवरात्रोत्सवात महामंडळाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पुढे वणी येथे सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी सिन्नर, नाशिक, निफाड, दिंडोरी आदि तालुक्यांतील प्रवासी मोठ्या प्रमाणात या बसचा फायदा घेणार आहेत. दरम्यान, नवरात्रोत्सवात जादा बसेस सोडण्याची मागणी सिद्धपिंप्रीतील ग्रामस्थ करीत आहेत. तसेच या बससेवेमुळे चार तालुक्यांतील दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. तसेच या बससेवेमुळे नवरात्रोत्सवात वणी गडावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होईल. याप्रसंगी सिद्धपिंप्री उपसरपंच सुका पवार, अंबादास ढिकले, शशिकांत ढिकले, नंदकुमार साळुंके, धनंजय लोखंडे, आनंदा ढिकले, तुकाराम ढिकले, पुंडलिक झुर्डे, बाळासाहेब शिरसाठ, कचरू वराडे, काशीनाथ दादा ढिकले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)