शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेसना थांबा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:37 IST

नांदगाव रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन काहीच करत नसल्याने सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन लढा उभारावा, असे मत येथे आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यासाठी नांदगाव रेल्वे कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे.

नांदगाव : नांदगाव रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन काहीच करत नसल्याने सर्वपक्षीयांनी एकत्रित येऊन लढा उभारावा, असे मत येथे आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यासाठी नांदगाव रेल्वे कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे. महानगरी एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले.  मध्य रेल्वे भुसावळ परिमंडलाच्या मेगा ब्लॉकमुळे कामायनी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असून, त्यामुळे हाल होणाऱ्या प्रवाशांना पवन दरभंगा एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस अप-सांकेत एक्स्प्रेसला तूर्तास थांबा देण्यात यावा, असे निवेदन नांदगाव स्टेशन प्रबंधक अग्रवाल यांना देण्यात आले. बैठकीस रंगनाथ चव्हाण, संतोष गुप्ता, दत्तराज छाजेड, नितीन जाधव, अ‍ॅड. सचिन साळवे, सुमित सोनवणे, सचिन देवकाते, संजय मोकळ, संदीप पाटील, अभिजित पवार, राहुल बागुल, प्रसाद वडनेरे, रूषी जाधव, मनीष बागोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे