शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

पळसे परिसरातील वीटभट्ट्या बंद करण्याची मागणी

By admin | Updated: May 15, 2017 00:19 IST

पळसे : पळसे कारखानारोडवरील वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेती व रहिवाशांच्या आरोग्याचेनुकसान होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपळसे : पळसेकारखानारोडवरील वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेती व रहिवाशांच्या आरोग्याचे मोठे नुकसान होत असून वीटभट्ट्या बंद करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पळसे कारखानारोड, पारले कंपनी परिसरातील शेतजमीन ही पूर्वीपासून बागायती शेती आहे. मात्र याठिकाणी असलेल्या वीटभट्ट्यांमुळे शेती व्यवसायावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. शेती व्यवसाय अगोदरच विविध कारणांमुळे संकटात आहे. वीटभट्ट्या बंद करण्याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार, निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. याची गंभीर दखल घेऊन शेतजमीन नापीक करणाऱ्या व रहिवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या वीटभट्ट्या बंद कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर गणपत गायधनी, भास्कर चौधरी, गोकुळ चौधरी, दगू खोले, विष्णु चौधरी, आशिष तुंगार, विलास शिंदे, सुभाष गायखे, शिवाजी शिंदे, दयाराम गायधनी, सुनील गायधनी आदिंसह परिसरातील शेतकरी व रहिवाशांच्या सह्या आहेत.