छायाचित्र आर फेाटोवर ०४ शिवसेना--- शैक्षणिक शुल्काअभावी निकाल अडवणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना देताना शिवसेनेचे महानगरप्रमुख सचिन मराठे. समवेत सचिन बांडे, देवा जाधव, अजय चौघुले, उमेश चव्हाण, कमलेश परदेशी, सुयश पाटील, अमोल आल्हाट, किरण शिंदे, सागर कर्पे आदी.
शुल्काअभावी निकाल राेखणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:22 IST