शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन व्यवस्थापनाचा बोजवारा

By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST

इगतपुरी : महसूल आणि पोलीस प्रशासनाची उदासीन

ताघोटी : आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यावर मात करण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाकडून आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येते. मात्र इगतपुरी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्यात आपत्कालीन व्यवस्थापनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन स्थितीवर मात करण्यासाठी आणि या स्थितीत जीवन-मृत्यूच्या संकटात सापडलेल्यांना वाचविण्यासाठी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थापन नामधारी ठरले आहे. आपत्कालीन व्यवस्थापनेसाठी आवश्यक असणारे साहित्य आण यंत्रणाच तालुक्यात उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात आपत्ती निवारण केंद्र असणे आवश्यक असताना इगतपुरीतील हे केंद्र गेली अनेक वर्षापासून गायब असल्याचे दिसते.तर तालुक्यात कोणी पाण्यात बुडाल्याची घटना घडली तर जीवरक्षक जवान उपलब्ध होत नसल्याने पोहणा-याचा शोध घ्यावा लागतो.तर कुठे आगीची घटना घडली तर सक्षम अशी अिग्नशामक यंत्रणा नसल्याने मिहंद्रा सारख्या आठवा इगतपुरी नगरपालिका किंवा टोल नाक्यावरील बंबाच्या भरवशावर राहावे लागते.शासनाने या बाबी लक्षात घेवून आपत्कालीन यंत्रणा गतिशील करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)