शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

दीप अमावास्येनिमित्त दीपपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:50 IST

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील प्राथमिक विद्यामंदिर राजारामनगर शाळेत दीप अमावास्येनिमित्त दीपपूजनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील प्राथमिक विद्यामंदिर राजारामनगर शाळेत दीप अमावास्येनिमित्त दीपपूजनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.  याप्रसंगी अश्मयुगीन काळापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत प्रकाशाच्या साधनांची स्थित्यंतरे- शेकोटी, दगडी दिवा, मातीची पणती, कंदील, पलुते, विजेरी, आजचे आधुनिक इलेक्ट्रिक बल्ब व इतर साधने अशा वेगवेगळ्या दिव्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले व शालेय विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून दिव्यांचे अर्थातच प्रकाशाचे पूजन केले. दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असे मुख्याध्यापक अशोक शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले व उर्जाबचतीचा संदेशही देण्यात आला.  यावेळी शिक्षक कल्पना गटकळ, सुनीता आहेर, सुरेखा कदम, दीपक भालेराव, अशोक गांगुर्डे आदी उपस्थित होते.