शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जिल्ह्यात दीपोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 22:29 IST

मालेगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवाची घरोघरी तयारी पूर्ण झाली असून, आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा, असा चार दिवस हा सण सर्वत्र साजरा करण्यात येत असला तरी खºया अर्थाने गोवत्स द्वादशीला (वसूबारस) दिवाळीला सुरुवात होते. शुक्रवारी वसूबारसने दीपोत्सवाला प्रारंभ झाला.

मालेगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवाची घरोघरी तयारी पूर्ण झाली असून, आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा, असा चार दिवस हा सण सर्वत्र साजरा करण्यात येत असला तरी खºया अर्थाने गोवत्स द्वादशीला (वसूबारस) दिवाळीला सुरुवात होते. शुक्रवारी वसूबारसने दीपोत्सवाला प्रारंभ झाला.दिवाळी तथा दीपोत्सव म्हणजेच दिव्याचा उत्सव होय. भारतीय संस्कृतीत या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. वसूबारस किंवा गोवत्स द्वादशीला दिवाळीची सुरुवात होऊन या दिवशी गोवत्स पूजनाची परंपरा पाळतात. भारतीय संस्कृतीत गायीला गोमाता मानले जाते. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशीगाई-वासरांची पूजा करण्याची प्रथा आहे. वसूबारस हे सुवासिनींचे व्रत मानले जाते. देव-आसुरांच्या समुद्ध मंथनातून ‘नंदिनी’ या कामधेनू देवतेचा लाभ झाला. या गोमातेत तेहत्तीस कोटी देव सामावल्याचे सांगण्यात येते.तिच्या वंशजाची पूजा केल्यास भावभावना शुद्ध होते. मनोकामना सफल होते, अशी श्रद्धा असल्याने महिला वसूबारस व्रतकरतात.या दिवशी उपवास करून गाय-वासराला स्नान घालून सायंकाळी पूजा करण्यात येते. ‘नंदिनी माते माझे मनोरथ पूर्ण कर’ अशी प्रार्थना करण्यात येते. या दिवशी भाकरी व गवाराची भाजी करून उपवास सोडण्याची प्रथा आहे.

टॅग्स :divaदिवाDivaliदिवाळी