शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कळवण उपजिल्हा रुग्णालयात नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:14 IST

कोविड सेंटरला आमदार नितीन पवार यांची भेट अभोणा, ओतूरला भेट देऊन पाहणी कळवण : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन ...

कोविड सेंटरला आमदार नितीन पवार यांची भेट

अभोणा, ओतूरला भेट देऊन पाहणी

कळवण : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार नितीन पवार यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी आरोग्य यंत्रणेसमवेत उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला तहसीलदार बी. ए. कापसे, डॉ. शरद परदेशीं, डॉ. प्रल्हाद चव्हाण व आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि अडचणी जाणून घेत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र, अभोणा ग्रामीण रुग्णालय येथे भेटी देऊन पाहणी केली.

ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाचे संक्रमण हे भयानक स्थितीत जाऊन पोहोचले असल्यामुळे कोविड सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, त्याचे आतापासून नियोजन करा, सर्व आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून रुग्णांना वेळेवर औषधं द्या, कोणीही रुग्ण उपचार आणि औषधाविना परत जाणार नाही, याची काळजी घ्या, अशी सूचना आमदार नितीन पवार यांनी आरोग्य यंत्रणेला केली. आमदार पवार यांनी कळवण उप-जिल्हा रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट दिली.

---------------------

कळवण उपजिल्हा रुग्णालयातील नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना आमदार नितीन पवार, तहसीलदार बी. ए. कापसे, डॉ. शरद परदेशी, डॉ. प्रल्हाद चव्हाण.

===Photopath===

150521\img-20210515-wa0035.jpg

===Caption===

फोटो - उपजिल्हा रुग्णालयातील नवीन रुग्णावाहिकेचे लोकार्पण करतांना आमदार नितीन पवार, तहसीलदार बी ए कापसे, डॉ शरद परदेशीं, डॉ प्रल्हाद चव्हाण