शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामचे अंतिम प्रेषित पैगंबर जयंतीनिमित्त सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:20 IST

इस्लामचे अंतिम प्रेषित व मानवतेचे पुरस्कर्ते हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात साजरी होत आहे. सर्वत्र सजावटीची लगबग पहावयास मिळत असून, मशिदी विद्युत रोषणाईने नटल्या आहेत.

नाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित व मानवतेचे पुरस्कर्ते हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात साजरी होत आहे. सर्वत्र सजावटीची लगबग पहावयास मिळत असून, मशिदी विद्युत रोषणाईने नटल्या आहेत. बुधवारी (दि.२१) पारंपरिक ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक जुने नाशिकमधून काढण्यात येणार आहे.पैगंबर जयंतीनिमित्त शासकीय सुटी मंगळवारी (दि.२०) जाहीर करण्यात आली असली तरी इस्लामी कालगणनेचा उर्दू महिना रबीऊल अव्वलचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.९) घडल्यामुळे ईद-ए-मिलाद एक दिवस पुढे ढकलली गेली. उर्दू महिन्याच्या १२ तारखेनुसार बुधवारी शहरात ईद-ए-मिलाद साजरी करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह सर्व धर्मगुरूंच्या बैठकीत घेतला गेला. त्यानुसार मागील शुक्रवारी खतीब सर्व मशिदींमधून जाहीर पत्रक पाठवून समाजबांधवांपर्यंत माहिती पोहचविली. त्यानुसार समाजबांधवांनी जयंतीच्या तयारीला सुरुवात केली. जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सातपूर आदी मुस्लीम बहुल परिसरात जयंतीचा उत्साह पहावयास मिळत आहे. या भागातील विविध सामाजिक मित्रमंडळांसह धार्मिक संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या परिसरात आकर्षक सजावट के ली जात आहे. तसेच पैगंबरांच्या ‘मदिना शरीफ’च्या प्रतिकृतीसह आकर्षक होर्डिंग्जची उभारणी करण्यावर भर दिला जात आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious Placesधार्मिक स्थळे