शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शाळेस कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

By admin | Updated: December 21, 2014 00:52 IST

शाळेस कुलूप ठोकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

टेहरे : वर्षभरापासून मुख्याध्यापकपद रिक्तटेहरे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. येत्या दोन दिवसांत त्वरित मुख्याध्यापक न नेमल्यास शाळेला कुलूप लावण्यात येईल, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती सरपंच दत्तात्रेय पाटील यांनी दिली.गेल्या एक वर्षापासून टेहरे जि. प. शाळेला मुख्याध्यापक नाही. वरिष्ठ शिक्षकांकडे या पदाचा भार असून, पद रिक्त असल्यामुळे एका वर्गाला शिक्षक नाही. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एका शिक्षकाला सतत बैठका, कागदपत्र पोहोचवणे यासाठी आपला वेळ खर्च करावा लागतो. परिणामत: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांना वेळोवेळी निवेदन दिले असून, अजून मुख्याध्यापक मिळत नाही. त्यामुळे येत्या आठवड्यात शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. अशी माहिती सरपंच पाटील व तंटामुक्तीचे उपाध्यक्ष प्रशांत शेवाळे यांनी दिली आहे. (वार्ताहर)