शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर असोसिएशनचा निविदा न भरण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:16 IST

दि. १ जुलैपासून वस्तू व सेवा कर लागू झाल्याने शासकीय कंत्राटातील रस्ते, पूल, धरण, मोºया, इमारत आदी कामांवरही १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. हा अन्याय असल्याचे सांगून कळवण येथे झालेल्या बैठकीत कंत्राटदार संघटनेने तालुक्यातील १० कोटी रु पयांच्या १८ रस्त्यांच्या दुरु स्ती कामांची निविदा न भरण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला आहे.

कळवण : दि. १ जुलैपासून वस्तू व सेवा कर लागू झाल्याने शासकीय कंत्राटातील रस्ते, पूल, धरण, मोºया, इमारत आदी कामांवरही १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. हा अन्याय असल्याचे सांगून कळवण येथे झालेल्या बैठकीत कंत्राटदार संघटनेने तालुक्यातील १० कोटी रु पयांच्या १८ रस्त्यांच्या दुरु स्ती कामांची निविदा न भरण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला आहे.सध्या सुरू असलेल्या शासकीय कंत्राटी कामांसह नवीन निविदांवरही १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आल्याने याचा कंत्राटदारांना मोठा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे शासकीय कंत्राटदार ठेकेदार संघटना आक्रमक झाली असून, याबाबत सकारात्मक निर्णय होत नसल्याने सर्व शासकीय कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत, तर नवीन निविदांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय शासकीय कंत्राटदार संघटना व मालेगाव बिल्डर असोसिएशन आॅफ इंडिया सेंटर असोसिएशनने घेतला आहे. सकारात्मक निर्णय होत नसल्याने सर्व कामे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, नगरपालिकांमधील सर्व विकासकामे ठप्प होणार असल्याचे चित्र कळवण तालुक्यात आहे. यासंदर्भात गेल्या मंंगळवारी कळवण येथे मालेगाव बिल्डर असोसिएशन व इंडिया सेंटरचे अध्यक्ष धीरेन पगार यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेऊन त्यात ई-निविदा न भरण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. पूर्वीप्रमाणे पाच टक्के कर भरण्याचा नियम अंमलात आणावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा मजूर संघाचे संचालक हरिभाऊ वाघ, रमेश शिरसाठ, साहेबराव चव्हाण, नंदकुमार वालखेडे, विजय गुंजाळ, हेमंतपाटील, सुनील देवरे, विश्वास पाटील, वैभव पाटील गिरीश रौंदळ, दीपक खैरनार, भूषण पगार, अल्पेश शहा, राज देवरे, प्रमोद सूर्यवंशी, अजय पगार, परवीन पाटील, सुभाष डामरे, समाधान अहिरराव, महेंद्र पाटील, संजय चंदन, समाधान चव्हाण, विलास सूर्यवंशी, सुनील सोनावणे, दीपक सोनवणे, संजय वाघ, संदीप भुसे, प्रशांत रौंदळ, प्रशांत देवरे, रवींद्र अहेर आदी सदस्य उपस्थित होते.