शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:05 IST

सिन्नर : तालुक्यातील पुतळेवाडी (रामपूर) येथे विद्युत जलपंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या डोक्यात दगड पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देजलपंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या डोक्यात दगड पडून मृत्यू वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

सिन्नर : तालुक्यातील पुतळेवाडी (रामपूर) येथे विद्युत जलपंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या डोक्यात दगड पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.सोमनाथ भानुदास वाघचौरे (२८) हा युवा शेतकरी जलपरीला अडकलेले गवत काढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या विहिरीत उतरला होता. यावेळी विहिरीत दगड पडला. तो नेमका सोमनाथ यांच्या डोक्यावर कोसळला. उंचावरु न दगड डोक्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले. शेजारील शेतात असलेल्या चुलत भावाने सोमनाथ विहिरीतून येत नसल्याने विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर प्रकार लक्षात आला. त्याने तत्काळ मदतीसाठी इतरांना बोलावले. जखमी सोमनाथ यास शहा येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. दोडी ग्रामीण रु ग्णात शवविच्छेदन करण्यात आले. वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सोमनाथ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.