शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

खडकमाळेगावला उष्माघाताने तरु णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:53 IST

वनसगाव : तपमानाने उच्चांक ओलांडला असताना निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील राहुल केशव रायते (१८) या तरुणाचा उष्माघाताने अंत झाल्याची घटना बुधवारी घडली.

ठळक मुद्देअंघोळीनंतर तो काही क्षणात जागेवरच कोसळलाबुधवारी मालेगाव तालुक्यातही एकाचे उष्माघाताने निधन झाले

वनसगाव : तपमानाने उच्चांक ओलांडला असताना निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील राहुल केशव रायते (१८) या तरुणाचा उष्माघाताने अंत झाल्याची घटना बुधवारी घडली.  राहुल कामानिमित्त घराबाहेर गेला होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास तो उन्हामधून परत आल्यानंतर त्याने थंड पाण्याने अंघोळ करण्याचा निर्णय घेतला. अंघोळीनंतर तो काही क्षणात जागेवरच कोसळला.राहुलला उपचारासाठी तत्काळ वनसगाव येथील डॉ. चंद्रशेखर सातभाई यांच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. राहुलच्या अकस्मात मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. राहुलच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. दरम्यान बुधवारी मालेगाव तालुक्यातही एकाचे उष्माघाताने निधन झाले होते.