शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दत्तू भोकनळचे उत्स्फूर्त स्वागत

By admin | Updated: August 21, 2016 23:07 IST

तळेगाव रोही : विविध संस्थांकडून आर्थिक मदत

 तळेगाव रोही : येथील नावलौकिक मिळविलेला दत्तू भोकनळ या खेळाडूने रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून अनेक संस्थांनी त्याला अर्थिक मदत दिली़ मुंबई येथील सन १९६० दरम्यान पीपल्स वेल्फेअर सोसायटीच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक छोट्याशा गटातील, नाट्यसृष्टीशी संबधित असलेल्या, शिक्षक पद्ममाताई, कलाताई, सुब्बालक्ष्मी (सी.ए.), रमेश लक्ष्मण, सुदर्शन निर्देशक युरा हेल्थ, केअरचे व्यंकटेश, महाराष्ट्र अभंगरत्न आर. यू. रुतमार्ग कमर्शियल प्रा. लि.चे गणेशकुमार, युनियन बॅँक मुबईचे माजी महाप्रबंधक महेश्वरन आदिंनी भोकनळ याच्या तळेगाव रोही येथील घरी जाऊन तीस हजारांची मदत दिली. यावेळी दत्तू भोकनळचे बंधू युवराज भोकनळ, गोकुळ भोकनळ यांच्याकडे मदतीचा धनादेश दिला. यावेळी विनायक व्ही. टेंभुने, दिलीप वाणी, अमोल कुलकर्णी, मंगेश पाटील, सरपंच शिवराम पाटील, बाळासाहेब भोकनळ, ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. दहिफळे, रवींद्र शेळेक आदि उपस्थित होते. (वार्ताहर)