शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईने घडवले संस्कृतीचे ‘दर्शन’!

By admin | Updated: February 10, 2016 22:43 IST

मनमाड : लेजीम व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘स्पंदन... एक हृदयस्पर्शी क्षण’ या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या संस्कृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘तरुणाईने’ शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी यांसह महाराष्ट्रीयन विवाहसोहळा आदि कार्यक्रमांतून भारतीय संस्कृतीचे अनोखे दर्शन घडविले.महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सारी व शेरवानी डे, मीस मॅच डे, टपोरी डे मध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.दरम्यान, महाराष्ट्रीयन विवाहसोहळ्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. विवाह सोहळ्यात हळद, शेवंती वरातपासून ते बिदाईपर्यंतच्या विधीचे सादरीकरण करण्यात आले होते. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते.या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजाभाऊ देशमुख, राजाभाऊ पगारे, गणेश धात्रक, सतोश बळीद, जय फुलवाणी, अमीन पटेल, नाना शिंदे, योगेश पाटील, गुरू निकाळे, नितीन अहिरराव, अरविंद काळे, उपप्राचार्य डॉ. डी. जी. जाधव, शरद केदारे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले होते. (वार्ताहर)