शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

By admin | Updated: May 25, 2016 22:40 IST

वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

खामखेडा : अडीच वर्षातील दुसरी घटनाखामखेडा : खामखेडा शिवारातील मांगबारी घाटात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने मादी बिबट्या जागीच ठार झाला. बुधवारी पहाटे ह्या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांमुळे ही घटना लक्षात आली.खामखेडा गावाच्या उत्तरेस असलेल्या मांगबारी घाटातून सटाण्याकडे जाताना रस्त्याच्या कडेला मृतावस्थेतील बिबट्या दिसला. बिबट्या हालचाल करत नसल्यामुळे गावातील संतोष मोरे, विठ्ठल शेवाळे यांनी वनविभागास कळवले. बिबट्यास मंगळवारी मध्यरात्री अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो जागीच मृत झाल्याचा अंदाज काढला. धडकेमुळे बिबट्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाल्याने तसेच पुढील दोघे पाय मोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाच्या देवळा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, वनपरिमंडळ अधिकारी ए. के. भालेराव, वनरक्षक आर. एस. गुंजाळ, एम. के. देवरे, टी. एम. भामरे, वनमजूर कैलास गांगुर्डे, राहुल बच्छाव आदिंनी सकाळी ७ च्या सुमारास घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांसमवेत पंचनामा केला. (वार्ताहर)