शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गोल्फ क्लबवर ‘सायकल शेअरिंग

By admin | Updated: April 6, 2017 02:10 IST

’नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत महापालिका टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्याने गोल्फ क्लबवरील जॉगिंग ट्रॅकवर ‘सायकल शेअरिंग’ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविणार आहे.

 ’नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत महापालिका टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)च्या सहकार्याने गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर ‘सायकल शेअरिंग’ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविणार आहे. टीसीएसच्या टीमने महापौर रंजना भानसी यांच्यासमोर या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केले. नाशिकमध्ये स्थापन झालेल्या टीसीएस इनोव्हेन्शन सेंटरशी महापालिकेने करारनामा केलेला आहे. टीसीएसने विकसित केलेले प्रकल्प महापालिका राबविणार आहे. त्याचाच भाग म्हणून स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सायकल शेअरिंग प्रकल्पही राबविण्यात येणार आहे. गोल्फ क्लबवरील जॉगिंग ट्रकजवळ सायकल स्टेशन तयार केले जाणार असून त्याची नोंदणी करणाऱ्यांना स्वॅप कार्ड दिले जाणार आहे. प्रतितासाला काही शुल्क आकारून सदर सायकलींचा वापर मैदानापुरता करता येणार आहे. सुरुवातीला सहा सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सायकलींना जीपीएस ट्रॅकिंग बसविण्यात आलेली आहे. या प्रकल्पामुळे व्यायामासाठी सायकली उपलब्ध होतील.