शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

ब्रह्मोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम

By admin | Updated: October 18, 2015 23:06 IST

ब्रह्मोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम

नाशिक : संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य यांचा त्रिवेणी संगम. कापडपेठेतील बालाजी मंदिरात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात शुक्रवार (दि. १६) बालाजी संगीत सेवेतर्फे ‘परंपरा’ हा स्वर-ताल आणि नृत्याची अनोखी पेशकश असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यंकटेश वंदना, कथ्थक, तबला, गायन, हार्मोनिअमच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. व्यंकटेश वंदनाचे सादरीकरण ध्रुव बालाजीवाले, अवनीश अत्रे आणि यश देशपांडे यांनी केले, तर मानसी केळकर, ऐश्वर्या जोशी, वृषाली गोसावी, शुभलक्ष्मी बालाजीवाले यांनी कथ्थकचे सादरीकरण केले. अथर्व वारे, अद्वय पवार, राधिका रत्नपारखी, वैष्णवी भडकमकर यांच्या तबला वादनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. आरोह ओक, अजिंक्य जोशी, पूजा दीक्षित, मधुली मुतालिक यांनी गाण्यांचे सादरीकरण केले, ईश्वरी दसककर हिने संवादिनीवर साथसंगत दिली. या सोहळ्याला नाशिक शहर पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, माजी नगरसेवक शाहू खैरे हेदेखील उपस्थित होते. कार्यक्र माचे निवेदन मल्हार मुतालिक, शिर्वका जोशी, श्रीया आपटे आणि सार्थक उपासनी यांनी केले. (प्रतिनिधी)