शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला स्वागतयात्रांचा सांस्कृ तिक सोहळा

By admin | Updated: March 28, 2017 23:41 IST

नाशिकरोड : गुढीपाडवा सणानिमित्त हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिकरोड व जेलरोड भागातून हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने काढण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात पार पडली.

नाशिकरोड : गुढीपाडवा सणानिमित्त हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिकरोड व जेलरोड भागातून हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने काढण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात पार पडली.  दत्तमंदिर रोड मनपा शाळा १२५ येथून मंगळवारी सकाळी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत शोभायात्रेच्या अग्रभागी एका वाहनावर गुढी व भारतमातेची प्रतिमा ठेवण्यात आली होती. शोभायात्रा आनंदनगर, जगताप मळा, तरण तलाव, गुरूद्वारा, शिखरेवाडी मैदानापर्यंत काढण्यात आली होती. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर आदि महापुरुषांचा पेहराव करून मुले-मुली सहभागी झाले होते. तसेच शोभायात्रेतील पुरुष व महिला मराठमोळा पेहराव करत भगवा फेटा बांधून हातात भगवे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. शोभायात्रेचे ठिकठिकाणी रहिवाशांकडून रस्त्यावर पाण्याचा सडा मारून रांगोळ्या काढून व फटाके फोडून स्वागत करण्यात येत होते. शोभायात्रेमध्ये नाना पाटील, गोपाळ लाल, योगेश थत्ते, नगरसेवक संभाजी मोरूस्कर, अंबादास पगारे, संगीता गायकवाड, सीमा ताजणे, किंटीशेठ आनंद, रणजित नगरकर, दीपक साबळे, रवि वैद्य, यतिन मुजुमदार, शैलेश शर्मा, महेश झंवर, शंकर औशिकर, संग्राम फडके, राजेंद्र ताजणे, मंगेश रोडेकर, हेमंत गायकवाड आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)