शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पंपा सरोवरला प्रकटदिनी भाविकांची दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST

तपोभूमीचे प्रवेशद्वार, मंदिर परिसर आवार, दर्शनस्थळ, प्रसादालय, आदी ठिकाणी पावलोपावली हँड सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवेशद्वारावरच ...

तपोभूमीचे प्रवेशद्वार, मंदिर परिसर आवार, दर्शनस्थळ, प्रसादालय, आदी ठिकाणी पावलोपावली हँड सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवेशद्वारावरच स्वच्छता नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येऊन तोंडावर मास्क असलेल्या प्रत्येक भाविकांची टेम्परेचर गनद्वारे तपासणी करण्यात येऊन प्रवेश दिला जात होता. शासन नियमानुसार दहा वर्षांखालील बालके व ज्येष्ठ नागरिकांना तूर्तास प्रवेश दिला जात नाही.

मंदिर परिसरातही दोन भाविकांत सहा फुटांचे अंतर ठेवले जात आहे. तसेच स्वच्छता व मौन आचरणाला प्राधान्य दिले जात आहे. प्रसादालयास्थळी पूर्णत: फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात होते. प्लास्टिकमुक्त अभियानावर भर दिला जात आहे. या तपोभूमीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांकडूनही संस्थांच्या नियमांचे पालन केले असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

इन्फो

सुरक्षिततेला प्राधान्य

कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असून, प्रत्येक सेवेकरी चेहऱ्यावर फेसशिल्ड, मास्क व हँडग्लोव्हज वापरूनच भाविकांच्या सेवेत कार्यरत आहे. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे तपोभूमी आवार व परिसराचे प्रत्येक दोन तासांनी निर्जंतुकीकरण केले जात असून, संस्थानच्या वतीने सर्वच बाबतींत काळजी घेतली जात आहे.

फोटो- ०५ इगतपुरी गजानन

===Photopath===

050321\05nsk_13_05032021_13.jpg

===Caption===

फोटो- ०५ इगतपुरी गजानन