शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीसाठी अखेरच्या दिवशी गर्दी

By admin | Updated: October 15, 2016 02:02 IST

मतदार नोंदणीसाठी अखेरच्या दिवशी गर्दी

 नाशिक : मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नवीन मतदार नोंदणीसाठी शुक्रवारी अखेरचा दिवस असल्याने नाव नोंदणी करण्यासाठी मतदारांनी केंद्रांवर अक्षरश: रांगा लावल्या. दिवसभरातून सुमारे दहा ते बारा हजार मतदारांनी नावे नोंदविल्याचा अंदाज निवडणूक शाखेने व्यक्त केला असून, दोन दिवसांत निश्चित आकडेवारी समजू शकेल. १६ नोव्हेंबरपासून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्या मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर ज्यांची नावे यादीत नसतील, त्यांना नव्याने नोंदणीची संधी या मोहिमेद्वारे मिळाली. याशिवाय नाव, पत्त्यात बदल, मतदार संघाचे स्थलांतर, दुबार व मयत मतदारांची नावे वगळण्यालाही त्यात प्राधान्य देण्यात आले. शुक्रवारपर्यंत नाव नोंदविणाऱ्या सर्व मतदारांची अंतिम मतदार यादी डिसेंबर अखेर प्रसिद्ध करण्यात येणार असून, या मतदार यादीत ज्यांची नावे आहेत, त्यांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात नगरपालिका तर जानेवारी, फेब्रुवारीत महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनीच आपल्या हक्काचे मतदान नोंदवून घेण्यासाठी पुढाकार घेतल्याने शुक्रवारी अखेरच्या दिवशी मतदारांनी मतदान नोंदणी केंद्रांवर गर्दी केली. गुरुवार अखेर जिल्ह्यात २९,६६५ इतक्या नवीन मतदारांची नोंद झाली. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील चारही विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदारांचा समावेश आहे.