शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण करणाऱ्या आठ संशयितांवर गुन्हा

By admin | Updated: September 30, 2016 23:23 IST

भातोडा वनविभाग : न्यायालयाच्या आदेशाने पुढील कारवाई

वणी : भातोडा येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असणाया जागेवर अतिक्रमण करणाऱ्या आठ संशयितांवर वनविभागाने गुन्हा दाखल केले आहे.सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी मात्र दिंडोरी तालुक्यात समावेश असणाऱ्या भातोडा गावातगत ५०० हेक्टर वनक्षेत्र असून, स्थानिक वन व्यवस्थापन समिती, वनविभाग व निसर्गप्रेमी ग्रामस्थ यांच्या समन्वयामुळे सदरच्या वनक्षेत्रावर विविध वनौषधी, विविध प्रकारचे वृक्ष यांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. याची दखल शासकीय पातळीवर घेतली गेल्याने मंत्रालयातील अधिकारी राज्यपालांचे सचिव व वनविभागाच्या वरिष्ट अधिकारी यांनी दखल घेत ५० हेक्टर क्षेत्र बांबंूच्या व  उत्पादक बाबीसाठी प्रांताधिकारी मुकेश भोगे यांनी कागदोपत्री उपलब्ध करून दिले तसेच उपलब्ध आर्थिक उत्पन्नातून ग्रामविकासासाठी हा निधी वापराबाबत सुचित केले. दरम्यान त्या आदेशाचे व सूचनांचे पालन होत असताना सोकावलेल्या काही असामाजिक अपप्रवृतींनी वनसंपतीला क्षती पोहोचवत वनक्षेत्र अतिक्रमित करण्याच्या तक्रारी वनविभाला आल्यानंतर अधिकारी वाडेकर व पथकाने भेट देऊन पाहणी करून पंचनाम्याच्या कारवाईनंतर एकूण संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)अतिक्र मण गुन्ह्यात अतिक्र मण करणे हा गंभीर गुन्हा असून, अतिक्र मण-धारकांबरोबर त्यांना प्रोत्साहन देणे, पाठिंबा देणे व प्रवृत्त करणे अशा घटकांवरही कडक कारवाईची तरतूद असल्याने वनविभागाचा त्या दिशेने तपास सुरू आहे तसेच या ८ संशयिताना न्यायालयात हजर करण्यात येऊन न्यायालयाच्या आदेशान्वये पुढील कारवाई करणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वाडेकर यांनी दिली.