शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार युवकास आश्रय दिल्याने नगरसेवकावर गुन्हा

By admin | Updated: May 27, 2016 00:22 IST

तडीपार युवकास आश्रय दिल्याने नगरसेवकावर गुन्हा

 नाशिकरोड : तडीपार युवकास संपर्क कार्यालयात आश्रय दिल्याच्या कारणावरून नगरसेवक पवन पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. आर. ढोकणे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, उपनिरीक्षक बी. एस. गायकवाड व पोलीस कर्मचारी मंगळवारी रात्री जेलरोड परिसरात कोम्बिंग आॅपरेशन व गुन्हेगार तपासणी मोहीम राबवत होते. यावेळी पोलिसांना नगरसेवक पवन पवार यांच्या संपर्क कार्यालयात तडीपार युवक असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस पथकाने रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास पवार यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता तेथे जेलरोड शिवाजीनगर येथील तडीपार युवक संतोष रमेश कुशारे आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी चॉपर जप्त केले आहे. कुशारे याला २०१४ मध्ये शहर-ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले होते. पोलिसांनी कुशारे याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे.तडीपार युवकास आश्रय दिला म्हणून नाशिकरोड पोलीस ठाण्यात नगरसेवक पवन पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचे धिवरे यांनी सांगितले. पवार यांच्या संपर्क कार्यालयात कुशारे कागदपत्रे साक्षांकन करण्याचे काम करून वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)