शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

छावा क्रांतिवीर संघटनेकडून कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST

छावा क्रांतिवीर संघटनेचा सातवा वर्धापन दिन आणि संघटनेचे संस्थापक करण गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हभप ...

छावा क्रांतिवीर संघटनेचा सातवा वर्धापन दिन आणि संघटनेचे संस्थापक करण गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हभप रामकृष्ण महाराज लहवीतकर, जनेश्वर महाराज, शांतिगिरी बाबांचे शिष्य विष्णू महाराज, कामगार नेते अभिजित राणे, सुनील बागुल, श्‍यामनाथ महाराज, माजी आमदार अपूर्व हिरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, शिवाजी सहाणे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, जगदीश पाटील, गणेश गीते, गिरीश पालवे, सतीश सोनवणे, उद्धव निमसे, हर्षदा गायकर, किरण गामणे, हेमलता कांडेकर, शिवाजी गांगुर्डे आदी उपस्थित होते.

(फोटो ०५ छावा) छावा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना संकटात मदत करणाऱ्यांचा सन्मान करताना हभप रामकृष्ण लहवीतकर महाराज, समवेत करण गायकर, सविता गायकर, प्रियंका गायकर, विष्णू महाराज, अभिजित राणे, श्‍यामनाथ महाराज, विलास शिंदे, गणेश गीते आदी.