शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस आठवडाभरात होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 00:55 IST

नाशिक : देशात एकाच वेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ड्राय रनच्या यशस्वितेमुळे उत्साह दुणावलेल्या आरोग्य मंत्रालयाने येत्या आठवडाभरात लस उपलब्ध करून देण्याचे ठरविले असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

नाशिक : देशात एकाच वेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ड्राय रनच्या यशस्वितेमुळे उत्साह दुणावलेल्या आरोग्य मंत्रालयाने येत्या आठवडाभरात लस उपलब्ध करून देण्याचे ठरविले असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.नाशिक जिल्ह्यात १८ ते २० जानेवारीपर्यंत लस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना लस देण्यात येणार असून, त्यासाठी माहिती गोळा करण्यात आली आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या अखत्यारित १८,१३५ अधिकारी, कर्मचारी असून, १२,४८० खासगी रुग्णालयातील कर्मचारी आहेत. पहिल्या टप्प्यात या सर्वांचे लसीकरण करण्यासाठी १,०२९ लसटोचकांना प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले आहे.याच कर्मचाऱ्यांच्या बळावर शुक्रवारी जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ड्राय रन घेण्यात येऊन आरोग्य यंत्रणेची तयारी चाचपण्यात आली. त्यात लाभार्थ्यांचे कोविन ॲपमध्ये रजिष्टर करण्यापासून तर लस टोचल्यानंतर संभाव्य त्रास झाल्यास रुग्णालयात दाखल करेपर्यंतची रंगीत तालीम करण्यात आली. त्यात कोठेही त्रुटी निदर्शनास न आल्याचा अहवाल आरोग्य विभागाला पाठविण्यात आला आहे. देशपातळीवरच आरोग्य यंत्रणेची तयारी पूर्ण झाल्याचे पाहून पुढच्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील लस उपलब्ध करून देण्याचे ठरविलेआहे.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची त्यासाठी तयारी पूर्ण झाल्याचे डॉ.आहेर यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस