शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात गाठली कॉपीबहाद्दरांनी शंभरी

By admin | Updated: June 7, 2016 07:39 IST

सहा पथके : वाढता वाढता वाढे गैरप्रकार

 नाशिक : मागील तीन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. यावर्षी विभागात सर्वाधिक १०९ कॉपीबहाद्दर नाशिक जिल्ह्यात आढळून आले आहे.दहावीच्या परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाकडून बैठे पथकांसह भरारी पथकांची नियुक्ती केली जाते. तसेच विद्यार्थ्यांचे समुपदेशनही करण्यात येते; मात्र नाशिक जिल्ह्यात बारावीप्रमाणे दहावीचे कॉपीबहाद्दर परीक्षार्थी सर्वाधिक आढळून आले आहे. निकालाच्या दृष्टीने जरी नाशिक तिसऱ्या क्रमांकावर असला तरी कॉॅपीप्रकरणांच्या बाबतीत नाशिक अव्वल स्थानावर आहे. यावर्षी १०९ कॉपीबहाद्दर भरारी पथकाला नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील १८४ केंद्रांवर आढळून आले आहेत. २०१३ साली शहरात २७, तर २०१४ मध्ये केवळ सहा आणि २०१५ साली ६२ विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करताना आढळून आले होते. यावर्षी थेट कॉपीबहाद्दरांनी शंभरी गाठली आहे. नाशिक जिल्ह्यातील १८४ केंद्रांसाठी सहा भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती. धुळे - २१, जळगाव - ५३, नंदुरबार - १४ कॉपीबहाद्दर आढळून आले आहे.