शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी परिसरात दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: May 11, 2016 00:43 IST

आरोग्य धोक्यात : मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

पंचवटी : परिसरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात ठरवून दिलेल्या वेळेत पाणीपुरवठा होत असला तरी सध्या नागरिकांना बेचव पाणी प्राशन करावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नळाला खराब पाणी तर येतेच, शिवाय ते अत्यंत बेचव लागत असल्याने सदर पाणी प्यावे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मातीमिश्रित व बेचव पाणी प्राशन केल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटी परिसरातील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असला तरी याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाने तत्काळ दखल घेत नागरिकांना कारण स्पष्ट करावे तसेच जलवाहिनीला गळती लागलेली असेल तर तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाकडून पाणीकपात सुरू केल्याने पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. त्यातच सध्या दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. (वार्ताहर)