शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक बेटात कंटेनर घुसला

By admin | Updated: March 28, 2017 23:08 IST

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील विजय-ममता सिग्नल चौफुलीवर कंटेनर व ट्रकच्या झालेल्या अपघातामुळे कंटेनर वाहतूक बेटावर जाऊन धडकला .

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील विजय-ममता सिग्नल चौफुलीवर कंटेनर व ट्रकच्या झालेल्या अपघातामुळे कंटेनर वाहतूक बेटावर जाऊन धडकल्याने त्यामधील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या स्मृतीस्तंभाचे काही प्रमाणात व वाहतूक बेटाचे मोठे नुकसान झाले आहे.  विजय-ममता सिग्नलवर चौफुलीवर मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास द्वारकाकडून सिन्नरच्या दिशेने कंटेनर (एमएच ४६, एएफ ३८६४) जात होता. यावेळी अचानक अशोका मार्गाकडून तपोवनकडे शेणखत घेऊन ट्रक (एमएच २० ए, १७८६) रस्त्यात आडवा आल्याने कंटेनरचालकाने अपघात टाळण्यासाठी तपोवनरोडच्या दिशेने कंटेनर वळविला. मात्र त्यात पूर्ण यश न आल्याने कंटेनर व ट्रकची धडक झाली.  यामध्ये कंटेनर बाजूला असलेल्या वाहतूक बेटावर जाऊन आदळल्याने त्या ठिकाणी असलेल्या श्री समर्थ रामदास स्वामी स्मृतीस्तंभाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वाहतूक बेटाची लोखंडी रॅलिंग व इतर बांधकाम तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही अपघातग्रस्त वाहने दुपारपर्यंत आहे त्या स्थितीतच होती. (वार्ताहर)मागील महिन्यात दोन अपघातनाशिक-पुणारोडवरील विजय-ममता चौकात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नाशिक-पुणे महामार्गावरून टाकळी आणि अशोकामार्ग यांना जोडणारा चौक आहे. मात्र चौकातून वळण घेताना वाहने भरधाव वेगात इतर वाहने तसेच दुभाजकावर आदळत असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. मागील महिन्यात याच दुभाजकावर दोन कार अपघातग्रस्त झाले आहेत. विशेषत: रात्रीच्या सुमारास चौक ओलांडताना तसेच मुख्य रस्त्यावरून टाकळीकडे वळण घेताना अपघाताचे सर्वाधिक प्रकार घडले आहेत.