शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

पंचवटीत आठ घरांचे बांधकाम हटविले

By admin | Updated: June 28, 2016 00:19 IST

अतिक्रमण : महिलांनी ओतले अंगावर रॉकेल

 पंचवटी : शासनाने समाजकल्याण विभागासाठी आरक्षित केलेल्या राजवाडा येथील भूखंडावर अनधिकृतपणे थाटलेल्या आठ घरांचे अतिक्र मण सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हटविण्यात आले आहे. दरम्यान, अतिक्र मण हटवू नये यासाठी विरोध करणाऱ्या तीन ते चार महिलांनी अंगावर रॉकेल ओतून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. राजवाडा येथील सर्व्हे क्र मांक ५८६५/१७ वरील ५४४ चौरस मीटर जागा शासनाने १९९२ रोजी एका व्यक्तीकडून भूसंपादन करीत ती समाजकल्याण विभागाला अधिग्रहण करण्यात आली होती. शासनाने आरक्षित केलेल्या या जागेवर गेल्या अनेक दिवसांपासून काही नागरिकांनी अनिधकृतपणे घरांचे बांधकाम केले होते. सदरच्या जागेवरील घरांचे बांधकाम हटविण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या. मात्र तरीदेखील जागा खाली न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे प्रांत के. मंजूलक्ष्मी, तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी सांगितले. जेसीबी यंत्राच्या सहाय्याने अतिक्र मण हटविण्यास सुरुवात करीत असताना तीन ते चार महिलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करून अंगावर रॉकेल ओतून घेतले. सदर घटना सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या महिलांना ताब्यात घेतले.