शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आर्टिलरीच्या हद्दीजवळ बांधकामास निर्बंध

By admin | Updated: October 15, 2016 02:52 IST

लक्षवेधी : परवानग्या देण्याची मागणी

नाशिक : महापालिका हद्दीतील आर्टिलरी सेंटर व विमानतळ सभोवताली १०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम परवानग्या न देण्याबाबत संरक्षण मंत्रालयाने निर्बंध लादल्याबद्दलची लक्षवेधी शिवसेनेचे नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी महासभेत दिली, परंतु त्यावर चर्चाच होऊ न शकल्याने प्रश्न प्रलंबितच राहिला आहे. दरम्यान, सहाणे यांनी सदर निर्बंध हटविण्याची आणि बांधकामांना परवानग्या देण्याची मागणी केली आहे.सध्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रारूप विकास आराखड्यातही आर्टिलरी सेंटर व विमानतळ लगत असलेल्या जमिनी रहिवासी विभागात दर्शविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत परिसरात ७० टक्के क्षेत्रात रहिवासी इमारती उभ्या आहेत. परंतु मे २०१६ मध्ये संरक्षण मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार आणि देवळाली कॅम्पचे स्टेशन कमांडंट यांनी महापालिकेला पाठविलेल्या पत्रानुसार मे २०१६ पासून सदर विभागात बांधकाम परवानगी देताना स्टेशन कमांडंट यांचे कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आर्टिलरी सेंटर हद्दीपासून १०० मीटर अंतरापर्यंत होणाऱ्या बांधकामास प्रतिबंध केला जात असून, त्यांचे काही अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन नागरिकांना धमकावत असल्याचे सहाणे यांनी म्हटले आहे. सदर प्रश्न हा परिसरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असून, महापालिकेने स्टेशन कमांडंट यांच्या कार्यालयाचे कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र न मानता बांधकाम परवानग्या द्याव्यात व तसा ठराव करून तो संरक्षण मंत्रालयाला कळवावा, असेही सहाणे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)