शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहन थांब्यामुळे वाहतुकीस सतत अडथळा

By admin | Updated: January 18, 2017 23:44 IST

वडाळा-पाथर्डीरोड : वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगरलगतच्या रस्त्यावर तासन्तास उभ्या राहणाऱ्या कंटेनरमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच लहान-मोठे अपघातही घडत आहेत. शहर वाहतूक पोलीस विभागाने या रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या कंटेनरधारकांवर तातडीने कारवाई करावी. तसेच सीमेंट गुदामधारकांकडे वाहनतळाची सोय नसल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी, अन्यथा त्रस्त रहिवासी आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.  कलानगर ते पाथर्डीगाव वडाळा-पाथर्डी रस्त्याचे सुमारे वर्षभरापूर्वी रुंदीकरण व डांबरीकरण तसेच सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. या रस्त्यालगतच इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, समर्थनगर, पांडवनगरी, शरयूनगरीसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठीही जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. तसेच रस्त्यालगतच तीन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांसह महाविद्यालय आहे.  त्यामुळे शेकडोच्या संख्येने विद्यार्थी वर्ग ये-जा करीत असतो. परंतु वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनास परवानगी नसतानाही सर्रासपणे दिवसभर सीमेंटच्या गोण्या घेऊन सुमारे ४० ते ५० चाकांचे कंटेनर बेफान वेगाने ये-जा करीत असतात. सराफनगरलगतच सीमेंटच्या गोण्या टाकून वाहतूक करण्यात येते. त्यामुळे तासन्तास उभा राहणाऱ्या कंटेनरमुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे. लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.