शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी कॉँग्रेस ‘जोमात’

By admin | Updated: July 29, 2016 01:43 IST

स्थानिक स्वराज्य संस्था : पक्षश्रेष्ठी नाशकात

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी, कॉँग्रेसने या निवडणुकांना जय्यत तयारीने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असून, मतदार संघ व उमेदवारनिहाय पूर्वतयारीचा आढावा खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण घेणार आहेत. त्यासाठी गुरुवारपासून दोन दिवस चव्हाण नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी निवडणुकांचा असून, नाशिक जिल्ह्णात डिसेंबरमध्ये नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ व त्याचबरोबर जिल्ह्यातील येवला, मनमाड, नांदगाव, सटाणा, भगूर व सिन्नर या नगरपालिकांच्याही विद्यमान नगरसेवकांची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे साधारणत: आॅक्टोबर अखेर वा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या नगरपालिकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर आत्तापासूनच प्रभाग रचना, आरक्षण यांसारख्या बाबींची तयारी केली जात आहे. त्यानंतर फेब्रुवारी व मार्च महिन्यात नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी हळूहळू सुरू झाली असून, आंदोलने, विकासकामांच्या माध्यमातून उमेदवारांकडून चाचपणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने सर्वांत अगोदर आघाडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिक मुक्कामी येत असून, त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्याचे प्रभारी आमदार के. सी. पाडवी, प्रदेश सचिव डी. जी. पाटील उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)