शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीचा चक्का जाम

By admin | Updated: March 25, 2017 23:06 IST

सटाणा : कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तब्बल एकोणावीस आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज येथील बसस्थानकाजवळ कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम केला.

सटाणा : सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणाऱ्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तब्बल एकोणावीस आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज येथील बसस्थानकाजवळ कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम केला. कार्यकर्त्यांनी अर्धा तास घोषणाबाजी करून विंचूर-प्रकाशा मार्ग रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती.राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, नोटाबंदीमुळे बँकेचे व्यवहार विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी केली. अशा वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली. शेतकऱ्यांना मंत्रालयात मारहाण केली जाते. डॉक्टरांना सरकार न्याय मिळवून देत नाही. अशा विविध प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारून न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री यांनी लोकशाहीची पायमल्ली करून हुकूमशाहीचा वापर केला. आणि तब्बल एकोणावीस आमदारांना निलंबित केले. जनतेच्या प्रश्नावर भांडणाऱ्या लोकप्रतिनिधींवर हा मोठा अन्याय आहे. त्याचा निषेध करून आज सकाळी ११ वाजता येथील बसस्थानकाजवळ चक्का जाम करून भाजपा सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.सरकारने अशा अन्यायग्रस्त आमदारांचे तत्काळ निलंबन मागे घ्यावे अन्यथा आगामी काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना सादर केले.आंदोलनात कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, गटनेते दिनकर सोनवणे, प्रा.जी.के. कापडणीस, ज.ल. पाटील, सिराज मुल्ला, भगवान सोनवणे, सुनील पवार, दिनकर निकम, चंद्रकांत सोनवणे, बब्बू शेख, सचिन साकला, मधुकर खैरनार, गंगाधर चव्हाण, ज्ञानेश्वर अहिरे, रामदास शेवाळे, नारायण सावंत, भास्कर पवार, सुरेश कंकरेज, आधार खैरनार, दीपक शेवाळे, सुनील चव्हाण, सचिन सोनवणे आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)