शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

ई-लर्निंग शाळेसाठी द्वारकाधीश साखर कारखान्याने दिले संगणक

By admin | Updated: April 18, 2016 00:30 IST

ई-लर्निंग शाळेसाठी द्वारकाधीश साखर कारखान्याने दिले संगणक

सटाणा : बागलाण तालुक्यातील चौगाव येथील प्राथमिक शाळा ई-लर्निंग करण्यासाठी द्वारकाधीश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व जिल्हा बँकेचे संचालक सचिन सावंत यांच्या पुढाकारातून शाळेला संगणक संच भेट देण्यात आला.तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्यातर्फेभूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी गाळ उपसणे, मातीबांध बांधणे असे विविध उपक्र म राबविले जात असतानाच शेतकऱ्यांच्या पाल्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी कारखान्याने पुढाकार घेतला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी तालुक्यातील चौगाव येथील प्राथमिक शाळा ई-लर्निंग करण्यासाठी रामनवमीचे औचित्य साधून संगणक संच भेट दिला. शाळेचे मुख्याध्यापक डी.जी. खैरनार, व्ही.के. भामरे यांनी संगणक स्वीकारला. यावेळी हभप भालचंद्र आवारे, बारकू शेवाळे, लक्ष्मण मांडवडे, संजय शेवाळे, नंदिकशोर शेवाळे, हरी मांडवडे, पंडित शेवाळे, दादाजी शेवाळे, आबा दळवी, आनंदा मांडवडे, रामकृष्ण शेवाळे, राजेंद्र मांडवडे, मोठाभाऊ मांडवडे, संदीप मांडवडे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)पोलीस भरतीत ४५ परीक्षार्थी गैरहजरनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील शिपाईपदाच्या रिक्त ३१ जागांसाठी शनिवारी (दि़ १६) सकाळी पोलीस कवायत मैदानावर घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेला ५९९ उमेदवारांनी हजेरी लावली, तर ४५ उमेदवारांनी दांडी मारली़ लेखी परीक्षेची उत्तरतालिका ही शनिवारी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे़ पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई पदाच्या ३१ रिक्त जागांसाठी ४ हजार ९१६ उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज केले होते़ २९ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत झालेल्या मैदानी चाचणीत सुमारे दोन हजार उमेदवार पात्र ठरले. त्यातून गुणांकनानुसार ६४४ उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली. या उमेदवारांची लेखी परीक्षा मुख्यालयाच्या मैदानावरील सभागृहात झाली (प्रतिनिधी)