शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

हरकतींवरील सुनावणी पूर्ण

By admin | Updated: November 8, 2016 01:03 IST

प्रारूप प्रगाग रचना : ३१ हरकतदार पालिकेत उपस्थित

नाशिक : फेबु्रवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकतींची सोमवारी (दि.७) राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. यावेळी ३२ पैकी ३१ हरकतदारांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभाग रचना आयोगाकडून घोषित केली जाणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी १० आॅक्टोबरला प्रारूप प्रभाग रचना घोषित करण्यात आली होती. या प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात आल्या असता ३२ हरकती प्राप्त झाल्या होत्या. या सर्व हरकतींवर मंगळवारी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्तांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. यावेळी ३१ हरकतदारांनी हजेरी लावत आपली बाजू मांडली, तर एक हरकतदार अनुपस्थित राहिला. हरकतदारांनी बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज सोबत तैनात ठेवली होती. नगररचना विभागामार्फत प्रोजेक्टरमार्फत प्रारूप प्रभाग रचनेची माहिती दीपक कपूर यांना करून दिली गेली. सुनावणीप्रसंगी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून महसूल उपआयुक्त खिल्लारे, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, महापालिकेचे प्रशासन उपआयुक्त विजय पगार, नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल, कार्यकारी अभियंता संजय घुगे, मगर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)