शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेत गैरव्यवहार झाल्याची तक्र ार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:17 IST

खातेदाराने भरलेली रक्कम संबंधिताच्या खात्यावर न भरता रोखपालाकडूनच परस्पर हडप करण्याचा प्रकार महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेत घडला असून, सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रोखपालाने हडप केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यावर भरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पेठ : खातेदाराने भरलेली रक्कम संबंधिताच्या खात्यावर न भरता रोखपालाकडूनच परस्पर हडप करण्याचा प्रकार महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेत घडला असून, सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रोखपालाने हडप केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यावर भरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.ओरंबे येथील सुनीता माधव पवार यांनी १५ मे रोजी पेठच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यावर ४६ हजार रुपये भरणा केला. रक्कम भरणा केल्याबाबतची पावतीही देण्यात आली. मात्र एक महिन्यांनी ग्राहकाने पैसे काढण्यासाठी स्लीप भरली असता त्यांच्या खात्यावर रक्कमच नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत भरणा केलेल्या रकमेचा पुरावा सादर केला.या प्रकाराने घाबरलेल्या रोखपालाने ग्राहकाच्या खात्यावर दोन वेळा रक्कम भरणा करून प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. असाच प्रकार गुरु वारी पुन्हा यांच्याच बाबतीत घडून आल्याने पवार यांच्या नातेवाइकांनी शाखाधिकाºयांना घेराव घालून कागदपत्रांची छाननी करून संबंधित कर्मचाºयावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवून ग्राहकाची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले.