शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी लवकर या !

By admin | Updated: September 16, 2016 22:05 IST

गणरायाला निरोप : जिल्ह्यात ठिकठिकाणी लक्षवेधी मिरवणुका

नाशिक : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत ढोल ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करु न बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून घराघरांमध्ये विराजमान झालेल्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत गणेशभक्तांनी गर्दी केली होती.येवल्यात मल्लखांब प्रात्याक्षिके४येवला : ढोल ,ब्यांजो ,संबळ ,या वाद्याच्या तालासुरात अनंतचतुर्दशीला विविध कसरतीचे प्रयोग दाखवत येवल्यातील विविध गणेश मंडळानीपुढील किमान वर्ष भराच्या कालावधी साठी अधिक उत्साह मिळेल या श्रद्धेने गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.वरु णराजाने अनेक वर्षानंतर यंदा विसर्जन मिरवणुकीत जोरदार हजेरी लावली आण िगणेशभक्तांचा उत्साह द्विगुणीत केला.झांज,काठी लाठी,आगगोळ्याचे प्रयोगासह जुनी आखाडी मच्छ कच्छ गणपती-शारदा नृत्याने उपस्थितांची मने जिंकली .मुख्य मिरवणुकीत 17 गणेश मंडळे सहभागी झाली होती.४नामदेव व्यायाम शाळा व जाईचा मारु ती तालीम संघाने 125 वर्षाची परंपरा असलेली येवल्याची आखाडीत पारंपारिक आखाडीचे प्रदर्शन केले.जय मल्हार खंडेराया, वाघ्या मुरळी, कच्छ मच्छ ,गणराया ,.शरदा गणपतीच्या वेशभूषेत नृत्य, मच्छ कच्छ,खंडेरायाचे नृत्य,आण िदेवदेवतांचे विविध वेशभूशेतील नृत्य, ओम साईरामचा अवतार,सादर केला.विविध व्यायामशाळेचे चित्तथरारक प्रात्यिक्षके सादर केली.धोंडीराम वस्ताद ,खडू वस्ताद,बुंदेलपुरा तालीम संघाच्या पिहलवानांनी आग का गोला यासह चकरी फिरवण्याचे प्रात्यिक्षक दाखवले ते डोळ्याचे पारणे फेडणारे होते. ४अखेरीस शेवटचा मनाचा परदेशपुरा तालीम संघाचा गणपती आझाद चौकात आला.यंदा पोलिसांच्या सुयोग्य नियोजनामुळे कार्यकर्त्यांना आपली प्रात्यिक्षके चांगली दाखवता आली.यामुळे पोलिसांच्या नियोजनाला विविध मंडळांनी सलाम केला.