शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बाल वारकऱ्यांचा रंगला रिंगण सोहळा

By admin | Updated: July 4, 2017 23:43 IST

नाशिक : जिल्ह्यातील शाळामंध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील शाळामंध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने बाल वारकऱ्यांनी शहर व गावातून दिंडी काढली. सिन्नरला एस. जी. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा अमाप उत्साहात पार पडला. विठूरायाच्या गजरात व भक्तीमय वातावरणात तालुका दुमदुमून गेला होता. सिन्नर : येथील एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. भगव्या पताकांनी सजलेला शाळेचे संपूर्ण आवार विठ्ठल-रखुमाईच्या नामजपासह टाळ-मृदंगाच्या गजराने भक्तिमय बनले होते. माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलत मोगल, सचिव राजेश गडाख, माध्यमिकचे मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. शेवटी मैदानात भव्य असे गोल रिंगण घालून विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही भक्तिभावात रंगून गेले होते. विद्यार्थ्यांनी विठूनामाच्या गजराने परिसर दणाणून सोडला.जयश्री सोनजे, सुधाकर कोकाटे, सागर भालेराव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनायक काकुळते, बापू चतुर, पांडुरंग लोहकरे, जिजा ताडगे, वृषाली जाधव, गणेश सुके, मंदा नागरे, योगेश चव्हाणके, प्रमोद महाजन, संदीप गडाख, शिवाजी कांदळकर, शिवाजी गाडेकर, माधव शिंदे, बाळासाहेब काळोखे, विलास सातपुते, संजीवनी गजभार, सुधाकर पाटने यांनी परिश्रम घेतले.अभिनव व आदर्श शाळामराठा विद्या प्रसारक संचलित अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहार ज्ञानसंकुलात आषाढी एकादशीनिमित्ताने पालखी दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक श्रीमती एस. आर. आव्हाड व सुरेखा सोनवणे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीस प्रारंभ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात, विविध भजने गात दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी बाळकृष्ण बदादे, संजीव गांगुर्डे, संतोष जगताप, सुजोत कुमावत, संगीता गाडे, सविता दवंगे, नितेश दातीर, विलास हांडगे, रवींद्र बुचकूल, ज्योती शिंदे, सरला गिते, शर्मिला देवरे, मच्छिंद्र गोहाड, संगीता जाधव, संगीता शिंदे, कविता पवार, अर्चना काशिद, वैभव केदार, अर्चना खालकर, वंदना मते, विकास सावंत, गणपत नवले, अभिमन्यू बोडके, योगेश घुले, महेश नवले, कावेरी देशमुख, प्रतिभा जाधव आदी उपस्थितहोते.