शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी घसरून युवक ठार

By admin | Updated: August 21, 2016 22:32 IST

त्र्यंबकेश्वर : पिंपळद रस्त्यावर अपघात; एक गंभीर जखमी

 त्र्यंबकेश्वर : आज सायंकाळी सहाच्या सुमारास त्र्यंबकेश्वरहून पिंपळदकडे जाणाऱ्या दुचाकी घसरून झालेल्या अपघात एक जण ठार, तर एक गंभीर झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दुचाकीचालक नामदेव जिवला खेडुलकर हा जागीच ठार झाला, तर मागे बसलेला समाधान नामदेव पोटिंदे हा गंभीर जखमी झाला असून, त्यास नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.त्र्यंबकेश्वरहून आपल्या घरी पिंपळद (त्र्यंबक) येथे दोघेजण आपल्या दुचाकीवर (क्रमांक अजून निष्पन्न झाला नाही) जात होते. चालक नामदेव जिवला खेडुलकर (२५), मूळ रा. वाघेरा, ह.मु. पिंपळद (त्र्यंबक) व पाठीमागे बसलेला समाधान नामदेव पोटिंदे (२४), रा. पिंपळद (त्र्यंबक) हे दोघे जण घरी जात असताना दुचाकी घसरून मोरीवर आदळली. सायंकाळी ६ च्या दरम्यान आखाड्यासमोर ही घटना घडली. दोघांनाही त्र्यंबकेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. भागवत लोंढे यांनी खेडुलकर हा जागेवरच मृत्यू पावल्याचे सांगितले, तर समाधान पोटिंदे याच्यावर प्राथमिक उपचार करून नाशिक येथे रुग्णालयाच्या अ‍ॅम्ब्युलन्समधून पाठविले. यावेळी जि. प. सदस्य संपत सकाळे त्वरित रुग्णालयात पोहचले व जखमी युवकाची विचारपूस केली. (वार्ताहर)