शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकाविरुद्ध अचारसंहिता भंगाची तक्रार

By admin | Updated: January 25, 2017 00:47 IST

प्राथमिक शिक्षकाविरुद्ध अचारसंहिता भंगाची तक्रार

नांदगाव : नवसारी येथील प्राथमिक शिक्षकाकडून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याची तक्र ार नांदूर येथील भाऊसाहेब व्हडगळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तक्रारींची प्रत तहसीलदार, गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. तालुक्याच्या पंचायत समितीच्या माजी उपसभापती सुरक्षा केसकर यांचे पती असलेले तुकाराम केसकर यांचा राजकारणातील हस्तक्षेप थांबवावा यासाठी व्हडगळ यांनी आपल्या तक्र ारीत मागणी करताना केसकर यांच्या विरु द्ध कारवाइची मागणी केली आहे. पानेवाडी गणाच्या इच्छुक असलेल्या उमेदवार सुरक्षा केसकर यांचे पती तुकाराम केसकर नवसारी येथील प्राथमिक शाळेत असून ते राजकीय पक्षाचे राजरोस काम करीत असतात निवडणूक होईपावेतो त्यांना नांदगाव तालुक्याबाहेर पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे . दरम्यान, आपल्या विरोधात राजकीय आकसापोटी तक्र ार करण्यात आली असून सध्या कुणाच्याही उमेदवारी जाहीर झाल्या नसताना आपण प्रचार करीत असतो हे धांदात खोटे आहे. आपण नियमित आपले कर्तव्य बजाविले आहे. केवळ आपली पत्नी पंचायत समितीची पदाधिकारी होती हा एवढाच मुद्दा घेऊन अशी तक्र ार करण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला. दरम्यान व्हडगळ यांच्या तक्र ार अर्जाची दाखल घेत अभिप्रायासाठी ते तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून अभिप्राय आल्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांना तसे कळविले जाणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी दिली .