शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

जिल्हा रुग्णालयात पुढील आठवड्यात १६ इन्क्युबेटर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 22:56 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणामुळे एसएनसीयू विभागातील इन्क्युबेटरचा बिकट प्रश्न समोर आला़ या प्रकरणावरून धडा घेत शासन जिल्हा रुग्णालयास आणखी १६ इन्क्युबेटर देणार असून, ते पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली़ विशेष म्हणजे या इन्क्युबेटरबरोबरच तीन नवीन सी-पॅप मशीनही मिळणार आहेत़जिल्हा ...

ठळक मुद्दे तीन नवीन सी-पॅप मशीनही मिळणार जिल्हा रुग्णालयात ३५ इन्क्युबेटर

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणामुळे एसएनसीयू विभागातील इन्क्युबेटरचा बिकट प्रश्न समोर आला़ या प्रकरणावरून धडा घेत शासन जिल्हा रुग्णालयास आणखी १६ इन्क्युबेटर देणार असून, ते पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली़ विशेष म्हणजे या इन्क्युबेटरबरोबरच तीन नवीन सी-पॅप मशीनही मिळणार आहेत़जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू (स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट) कक्षात पाच महिन्यात तब्बल १८७ बालकांचा मृत्यू झाला़ माध्यमांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर शासनाचा आरोग्य विभाग जागा झाला़ यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली़ त्यामध्ये सद्यस्थितीतील १८ इन्क्युबेटर हे प्रतिदिन दाखल होणाºया अर्भकांच्या तुलनेत तोकडी असल्याचे वास्तव समोर आले़जिल्हा रुग्णालयातील या समस्येवर आरोग्यमंत्र्यांनी निर्णय घेत आणखी १६ इन्क्युबेटर व तीन सी-पॅप मशीन देण्याबाबत प्रक्रिया पूर्ण केली आहे़ यामुळे जिल्हा रुग्णालयात ३५ इन्क्युबेटर होणार आहेत़ यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाºया नवजात अर्भकांना सुविधा प्राप्त होणार असून, रुग्णालयावरील ताणही कमी होणार आहे़ याबरोबरच महापालिकेच्या बिटको, कथडा, इंदिरा गांधी व मोरवाडी येथील रुग्णालयांमध्ये १६ इन्क्युबेटर कार्यान्वित असल्याची माहिती जगदाळे यांनी दिली़