शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शहराचे तपमान ३८.५

By admin | Updated: April 22, 2016 01:56 IST

शहराचे तपमान ३८.५

 नाशिक : मंगळवारी शहराचे कमाल तपमान थेट ४१ अंशावर जाऊन पोहचले होते. गुरुवारी (दि.२१) दिलासा मिळाला. शहराचे तपमान तीन अंशांवरून खाली आले. हवामान खात्याने ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद केली.‘कुल सिटी’ अचानक ‘हॉट’ झाल्याने नाशिककर हैराण झाले होते. कारण गेल्या वर्षी मे महिन्यात शहराच्या तपमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहचला होता; मात्र यंदा एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात तपमान थेट ४१वर गेल्याने नाशिककरांना कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. रात्रीही उष्मा जाणवत असल्याने घरात बसणेही कठीण झाले होते. शीतपेय, वातानुकूलित यंत्र, पंखे आदिंचा वापर सध्या वाढला आहे. शीतपेयांच्या दर्जाबाबत वैद्यकीय विभागाकडून शंका घेतली जात आहे. कारण बहुसंख्य शीतपेय प्राशन केल्यानंतर घसा व सर्दीसारखे आजार जडत असल्याने दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या दिसून येत आहे. शहरात विविध कारखान्यांमध्ये तयार होणारा बर्फ, लिंबू सरबत, रसवंतीगृह, ज्यूस सेंटरमध्ये वापरला जाणारा बर्फ व तत्सम पदार्थांची अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी होणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.