शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सात आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रिया माहिती केंदे्र

By admin | Updated: May 25, 2017 01:30 IST

नाशिक : आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रिये दरम्यान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरात सात ठिकाणी मार्गदर्शन केंदे्र सुरू करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रिये दरम्यान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरात सात ठिकाणी मार्गदर्शन केंदे्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रांची रचना झोननुसार करण्यात आली असून, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांना त्या भागाशी संबंधित केंद्रात प्रवेशप्रक्रियेसाठी माहिती उपलब्ध होणार आहे. दरम्यान, शहरातील विद्यार्थ्यांना या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेविषयीची सर्व माहिती त्यांच्या शाळांमध्येच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मार्गदर्शन केंद्रांवर आवश्यकता भासल्यासच संपर्क साधण्याचे आवाहनही शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.  या मार्गदर्शन कें द्राची सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांसाठी नाशिकरोडचे बिटको महाविद्यालय व नाशिक शहरातील बीवायके महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर विद्यार्थिनींसाठी व गृहविज्ञान शाखा अभ्यासक्रमासाठी एसएमआरके महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन कें द्र सुरू करण्यात येणार आहे. हिंदी माध्यमांच्या संयुक्त शाखांसाठी अंबड पोलीस ठाणे परिसरातील हिंदी माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. झोननिहाय मार्गदर्शन केंद्रझोन-१गंगापूररोड, पंडित कॉलनी, एसटी कॉलनी, प्रमोदनगर, रामवाडी, जुना आग्रारोड, सारडा सर्कल आदी परिसरासाठी व्ही. एन. नाईक महाविद्यालय, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तर गंगापूर गाव, सोमेश्वर, ध्रुवनगर, सोमेश्वर कॉलनी, गणेशनगर या परिसरासाठी गंगापूररोड भागातील सीएमसीएस महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.झोन-२शरणपूर, टिळकवाडी, तिडके कॉलनी, गोविंदनगर, सद्गुरूनगर व जुने नाशिक या परिसरासाठी बीवायके महाविद्यालयात केंद्र असणार आहे. तर सातपूर कामगारनगर, एमआयडीसी, पिंपळगाव बहुला, सातपूर अंबड लिंकरोड या भागासाठी भोसला मिलिटरी महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र असणार आहे. झोन-३पंचवटी, औरंगाबादरोड, आडगाव द्वारका या भागासाठी पंचवटी महाविद्यालयात तर मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद परिसरासाठी ए. पी. पटेल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमाणी, पंचवटी येथे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.झोन-४सिडको, कामठवाडे, अंबड व पाथर्डी फाट्यासाठी सिडकोतील केएसडब्ल्यू महाविद्यालयात आणि इंदिरानगर, पाथर्डीगाव व वडाळागाव भागासाठी इंदिरानगरमधील सुखदेव कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र स्थापन क रण्यात येणार आहे.झोन-५ नाशिकरोड, जेलरोड, चेहेडी, देवळाली गाव, बिटको, दत्तमंदिर,गांधीनगर, कॅनॉलरोड व नारायण बापूनगर परिसरासाठी नाशिकरोड बिटक ो महाविद्यालय व छावणी परिषद परिसर, वडनेर गेट या भागातील विद्यार्थ्यांसाठी देवळाली कॅम्पच्या एसव्हीकेटी महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.