शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

सिडकोमध्ये ट्रकखाली सापडून कामगार ठार

By admin | Updated: March 19, 2017 22:28 IST

यावेळी ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून युवक जागीच ठार झाल्याची घटना संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक : सिडको परिसरातील कामटवाडे येथील डीजीपीनगर क्रमांक २च्या एका पेट्रोलपंपासमोर दुचाकीवरून जाणाऱ्या एका २१ वर्षीय कामगाराला आयशर ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार जमिनीवर कोसळला. यावेळी ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून युवक जागीच ठार झाल्याची घटना संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण साहेबराव सुर्यवंशी (२७,रा. खुटवडनगर) हा युवक आपल्या दुचाकीने (एमएच १५ एफई ०६९७) जात असताना आयशर ट्रकचालकाने (एमएच १५ अ‍ेजी १९८) रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करीत भरधावपणे जाण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकीस्वार सुर्यवंशीयास धडक दिली. यावेळी सुर्यवंशी जमिनीवर कोसळला. दरम्यान, ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. सिडको परिसरात दोन दिवसांत ही दुसरी घटना आहे. रंगपंचमीच्या दिवशी गतिरोधक ओलांडत असताना एका दुचाकीस्वार महिलेला आयशर ट्रकने धडक दिल्याने तिचाही मागील चाकाखाली सापडून मृत्यू झाला होता. या दोन्ही घटना लागोपाठ घडल्याने सिडको परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेशिस्त वाहतुकीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिडकोतील रस्त्यांच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवून रस्ते रुंद करण्याची मागणी होत आहे.