शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी फेटे बांधून केला गुरु जनांचा सन्मान

By admin | Updated: March 9, 2017 01:17 IST

निफाड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील चिमुकल्यांनी महिला शिक्षकांना फेटे बांधून समानतेचा आगळा-वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

निफाड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील चिमुकल्यांनी महिला शिक्षकांना फेटे बांधून समानतेचा आगळा-वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.येथील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील महिला शिक्षकांचा फेटे बांधून व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. शाळेच्या मुख्याध्यापक अलका जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनी नंदिनी गायकवाड, तेजश्री कांदळकर, साक्षी कुशारे, पायल म्हस्के, श्रद्धा पगारे, श्रृती लोखंडे, सिद्धी कुंदे, संस्कृती सूळ, तनुष्का कर्डिले, अज्ञेया भवर, अनुष्का जाधव, श्रावणी ढेकणे, नेहा म्हैसधुणे, समृद्धी वडघुले यांनी एकपात्री नाटिकेद्वारे इंदिरा गांधी, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आदि थोर समाजसेविका, नेत्या, यांच्या जीवनकार्याची माहिती विशद केली. गोरख सानप यांनी महिलांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली. याप्रसंगी सुजाता तनपुरे, जयश्री शिरसाठ, प्रतिभा खैरनार, कल्पना आहेर, मनिषा चव्हाण, विजया पवार, सुजाता पाटील, सविता रोहम, राजश्री सोनवणे या शिक्षिकांचा व मंगला सोनवणे, वासंती गोसावी, नंदा व्यवहारे, चंद्रकला मगर, हेमलता बागुल या महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फेटे बांधून व गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव, रामचंद्र सैंद्रे उपस्थित होते. (वार्ताहर)